The Kubera Principle

Home GDPR About Contact Terms Policy

दुबई Dolphinarium🐬|| Dolphin & Seal Show || Creek Park #dubai #marathi #youtube Updated for 2024

Updated: March 23, 2024

Dubai Dolphinarium हे Creek Park मध्ये located आहे . हे ठिकाण दुबई हेल्थ केअर सिटी मेट्रो स्टेशनपासून 1.5 किमी अंतरावर आहे.
45 मिनिटांचे Show आहे. आणि डॉल्फिनेरियम Show ची वेळ 11AM, 2PM, 4PM आणि 6PM आहे.
तुम्ही ऑनलाइन Tickets खरेदी करू शकता. ज्या क्रीक पार्कमध्ये डॉल्फिनारिअम आहे तेथे प्रवेश करण्यासाठी 5 AED Entry Fees आहे आणि ते फक्त NOL कार्ड वापरून भरावे लागेल.

Location: Riyadh Street, Inside the Creek Park Gate 1 – Dubai Dolphinarium Building – Dubai – United Arab Emirates.

#uae #dolphin #viral #marathimulgi #maharashtra #india #tour